Breaking News

युवा क्रांती न्यूज या लोकप्रिय न्यूज चॅनेल ला महाराष्ट्रात प्रतिनिधी हवे आहेत...

स्वातंत्र्यवीर वि.दा. सावरकर यांना जयंतीनिमित्त अभिवादन


नवी दिल्ली (युवा क्रांती वृत्त सेवा) : स्वातंत्र्यवीर वि.दा. सावरकर यांना १४२ व्या जयंतीनिमित्त महाराष्ट्र सदन येथे केंद्रीय आयुष राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) प्रतापराव जाधव यांनी पुष्प अर्पण करुन अभिवादन केले. 
यावेळी निवासी आयुक्त आर. विमला, सहायक निवासी आयुक्त डॉ. राजेश आडपवार,  स्मिता शेलार उपस्थित होते.
महाराष्ट्र परिचय केंद्रातही स्वातंत्र्यवीर ‍‍वि. दा. सावरकर यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी उपसंचालक अमरज्योत कौर अरोरा  यांनी त्यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन केले.